VIDEO | पेट्रोल आणि डिझेलचा दर जैसे थेच; तर, सोनं झालं स्वस्त

2021-12-10 0

#पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला.सलग ३६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही.'एसआयपी'द्वारे गुंतवणूक केली; 'या' मिड कॅप फंडाने तीन वर्षात दिला ३५ टक्के परतावा.आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे.तर,मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहेत. तर,दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे तर ,डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे.चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे तर,डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये.आज सोने आणि चांदिचे दर स्वस्त झालेत.ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवडे सोने तेजीत होते.मात्र आज सोन्याच्या दरात घसरण सुरुच तर, चांदीही स्वस्त झाली आहे.

Videos similaires